१. औरंगाबाद येथे मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरु करणे .
२. शाळा, महाविदयालये , संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु करणे .
३. व्यवसाय / नौकरी मार्गदर्शन केंद्र चालविणे .
४. आधुनिक शेती प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आयोजित करणे .
५. विवाह नोंदणी व सामुदायिक विवाह लावणे .
६. मंगल कार्यलयची व्यवस्था करणे .
